हरवलेले प्रेम........#०९. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके हरवलेले प्रेम........#०९. हरवलेले प्रेम........#०९. Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी सामाजिक कथा 1.1k 1.5k इकडे अर्णव जातो आणि रेवा लिफ्ट जवळ वाट बघत उभी असते.....  तेवढ्यात तिला एक वृद्ध स्त्री पुढून हळू हळू येताना दिसते......ती चालता चालता पडणार तोच रेवा तिला सावरते .........  रेवा : "आजी आई अग पडली असतीस ना.....जरा ...अजून वाचाचल की.....कुठे निघालीस इतक्या घाईत.....??" ती तिच्या म्हाताऱ्या आजीला आजी आईच बोलायची.....तिला तिच्यात कदाचित तिची आजीच दिसली असावी..... आजी : "अग..... पोरी.....गुणाची नात माझी......काय करावं बाई....माझ्या नातवाला.....इथे admit केलंय...... त्याचाच आसरा आहे बघ मला.....अजून नाही ग बाई दुसरं कुणी.....डॉक्टर म्हणतो तो वाचणार नाही....अस कस वाचणार नाही..??..काय झालं त्याला...माझा नात मला परत हवाय.....मी कुणाकडे बघावं तो नसला की......" रेवा : "अग कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा हरवलेले प्रेम......?? - कादंबरी Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी - सामाजिक कथा (284) 41.9k 70.5k Free Novels by Khushi Dhoke..️️️ इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा