तुझी माझी लव्हस्टोरी... - 15 प्रतिक्षा द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके तुझी माझी लव्हस्टोरी... - 15 तुझी माझी लव्हस्टोरी... - 15 प्रतिक्षा द्वारा मराठी प्रेम कथा 663 1.3k भाग-१५ सिद्धार्थच्या डोक्यात प्लान सुरु असतोच की तेवढ्यात ते घरी पोहोचतात... कृष्णा अजुन थोड़ी रागात असते... तावातावात आत निघुन जाते.....सिद्धार्थ हसत आत जातो....फ्रेश होऊन ते दोघे बसलेले असतात की रश्मी ...अजून वाचाsidhu. कृष्णा जरा एकता का....एक काम करता..सिद्धार्थ● बोल ना आई...रश्मी● अरे जरा थोड़ी मिठाई आणि कपड़े....कदम काकांकडे पाठवायचे होते...घेऊन जाशील का...कृष्णा● कदम काका कोण.....सिद्धार्थ● अग ते...कृष्णा● आई....कोन कदम काका....?सिद्धार्थ●(मनात)....बापरे?खूपच तापलाय तवा??? चटके बसणार आता....सुरवात तर इथूनच झाली इग्नोर करून.... चला मिस्टर देशमुख तयार व्हा चटके खायला????रश्मी● अग ते आपल्याकडे आधी काम करायचे... खुप इमानदार आहेत ते...त्यांची नात आले ना...म्हणून तिचासाठी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा तुझी माझी लव्हस्टोरी️️️️... - कादंबरी प्रतिक्षा द्वारा मराठी - लघुकथा (148) 22k 39.9k Free Novels by प्रतिक्षा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही प्रतिक्षा फॉलो करा