maitry ek khajina - 30 book and story is written by Sukanya Jagtap in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. maitry ek khajina - 30 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मैत्री : एक खजिना ... - भाग 30 Sukanya द्वारा मराठी प्रेम कथा 14.9k 5.3k Downloads 13.5k Views Writen by Sukanya Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 30.. ... ... .. ... ... .. ... ... .. तब्ब्ल दीड तासांनी डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आले सगळे उठून उभे राहिले त्या नंतर मात्र डॉक्टर नि जे सांगितलं त्याने तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली सुमेध तर झटका लागल्या सारखा खाली बसला डॉक्टरांनी सांगितलं कि काचा खूप खोलवर लागल्याने हाताची नस कट झाली ए पुढच्या 12 तासात त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे कदाचित त्या कोमात जातील आणि सध्या त्या कोणत्याच ट्रीटमेंट ला रिस्पॉन्ड करत नाही ए जर असंच चालू राहिलं तर त्याचं वाचणं अवघड आहे आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय पण त्यांची बॉडी अजिबात रिस्पॉन्स देत नाही ए एवढं बोलून डॉक्टर निघून जातात हे सगळं ऐकून तर सुमेध मटकन खाली बसतो अविनाश ला पण हे ऐकून खूप रडू येत Novels मैत्री : एक खजिना ... मैत्री.......... ?नुसता शब्द ऐकून पण आपल्याला सगळं आठवत..... आपण मित्रांसोबत केलेली मजा, मस्ती, एकमेकांना चिडवणं, त्रास देण...... अगदी काही क्षणात सगळ... More Likes This कदाचित आपली गोष्ट कधी संपलीच नव्हती…एक अनामिक ओढ… दोन मनं… आणि आयुष्यभर जपलेली एक आठवण! द्वारा Pooja रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1 द्वारा trupti mohite मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 द्वारा Likhasa नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा