नीला... भाग ७ - last part Harshad Molishree द्वारा क्लासिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके क्लासिक कथा पुस्तके नीला... भाग ७ - last part नीला... भाग ७ - last part Harshad Molishree द्वारा मराठी क्लासिक कथा 249 702 अध्याय ७... नवीन सुरवात शिरीष घरात एकटा बसला होता.... तेव्हाच नीला आली "शिरीष काय विचार करतोय".... नीला "काय नाही, शेवटी ती वेळ आली".... शिरीष "इतक्या लवकर नाही शिरीष, मी इतक्यात तुला सोडून कुठे जाणार नाही".... नीला "नीला पण"... शिरीष ...अजून वाचाबोलेल त्या आधीच नीला ने शिरीष चा हाथ पकडला आणि बोलली... "काही बोलू नकोस बस चल माझ्यासोबत".... नीला शिरीषला त्याच्या गावी घेऊन आली... जिथं श्रावणी त्याची वाट पाहत होती, शिरीष ने तर ठरवलं होतं की परत कधी गावी येणार नाही, पण श्रावणी चा विश्वास पण ठार होता.... श्रावणी घराच्या बाहेरच बागेत झोक्यावर बसली होती आणि अचानक समोर गाडी येऊन थांबली, कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नीला... - कादंबरी Harshad Molishree द्वारा मराठी - क्लासिक कथा (53) 5.5k 11.1k Free Novels by Harshad Molishree इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Harshad Molishree फॉलो करा