Bandh hrudayache hrudayashi - 3 book and story is written by Heart Saver.... in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bandh hrudayache hrudayashi - 3 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. बंध हृदयाचे हृदयाशी!..... (भाग 3) प्रिया... द्वारा मराठी प्रेम कथा 3.5k 4.7k Downloads 13.4k Views Writen by प्रिया... Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ? बंध हृदयाचे हृदयाशी!...(भाग 3)..? खूप वेळ operation चालू असते पण लाल लाईट काही बंद व्हायचं नाव घेत नव्हता...सगळयांच्या मनातली धाकधूक फार वाढत होती....काय होईल याचा विचार करून!....आणि एकदाचा लाल लाईट बंद झाला.... सगळे O.T.च्या दरवाजाकडे पाहत होते....इतक्यात डॉ.ऋषी बाहेर आले...त्या बाईजवळ येऊन म्हणाले...... " आम्ही आमचं काम केलं आहे...पण आता देवाची इच्छा!.. येत्या 24 तासात त्याला शुद्धीवर येणं गरजेचं आहे...पाहुयात ,आता !....विश्वास ठेवा,देव करेल सगळं नीट!...." ती बाई आणि माणूस दोघेही डॉ. ऋषी यांच्या पायावर डोके ठेवतात.....म्हणतात," तुमचे उपकार आमी कसं फेडू डाक्टर?...."दोघेही खूप रडू लागतात... " हे बघा,देवाची प्रार्थना करा,आता सगळं त्याच्या हातात आहे...."डॉ. ऋषी Novels बंध हृदयाचे हृदयाशी!..... ? बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)? एका नामांकित सभागृहात शहरातल्या कवीचं कवी संमेलन चालू असते.....त्यात खूप मोठमोठ्या कलाकारांनि सह... More Likes This नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा