नवदुर्गा भाग ५ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके पौराणिक कथा पुस्तके नवदुर्गा भाग ५ Navdurga Part 5 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Navdurga Part 5 is also popular in Mythological Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नवदुर्गा भाग ५ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा 2.3k 6.5k नवदुर्गा भाग ५ आयुर्वेद अनुसार प्रथम शैलपुत्री म्हणजे हरड़ हीला मानले जाते . अनेक रोगात रामबाण असलेली ही हरड वनस्पती हेमवती आहे म्हणजे हिमालयात असणारी . जिला शैलपुत्रीचे रूप मानले जाते . ही आयुर्वेदातील प्रमुख औषधि आहे जी ...अजून वाचाप्रकारची असते . यामध्ये “हरीतिका “(हरी) भय घालवणारी आहे . “पथया” म्हणजे हित करणारी “कायस्थ” जी शरीर स्वस्थ ठेवते . “अमृता” म्हणजे अमृतासारखी कधीच मृत न होणारी “हेमवती” म्हणजे हिमालयावर असणारी “चेतकी” म्हणजे चित्त प्रसन्न करणारी “श्रेयसी” म्हणजे यश देणारी (यशदाता) “शिवा” म्हणजे कल्याण करणारी. =====दुर्गा देवीचे दुसरे रूप देवी “ब्रह्मचारिणी”===== नवरात्रोत्सवाच्या दुसर्या दिवशी आई ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवदुर्गा भाग ५ नवदुर्गा - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा 28.2k 78.2k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही