गोट्या - भाग 10 - स्वच्छतेचा वसा Na Sa Yeotikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके गोट्या - भाग 10 - स्वच्छतेचा वसा Gotya - 10 book and story is written by Na Sa Yeotikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Gotya - 10 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. गोट्या - भाग 10 - स्वच्छतेचा वसा Na Sa Yeotikar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.6k 5.8k स्वच्छतेचा वसा लेखक - नासा येवतीकरबऱ्याच दिवसानंतर रामेश्वर आणि सोमेश्वर या जिवलग मित्राची भेट झाली. सोमेश्वर म्हणतो, " हाय राम्या, कसं हायेस तू ? " यावर रामेश्वर त्याला उत्तर देताना म्हणतो " ...अजून वाचासोम्या, मी मजेत हाय आणि तू.. "" म्या भी.."" लय दिसं झाले कुठं गेलं होतास तू ? दिसलाच नाहीस.." सोमेश्वर म्हणतो" मी गेलोतो मामाचा गावाला..."" बरं, अजून काय चाललंय मग.." यावर रामेश्वर मामाच्या गावाला गेल्यावर काय बघितलं होतं ते सांगतो " काय नाय, मामाच्या गावात ते काही तरी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चालू हाय.." या अभियानाबाबत अजून काही जाणून घेण्याच्या उद्देशाने सोमेश्वर म्हणतो " म्हणजे ? कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा गोट्या - भाग 10 - स्वच्छतेचा वसा गोट्या - कादंबरी Na Sa Yeotikar द्वारा मराठी फिक्शन कथा (18) 26.6k 86.5k Free Novels by Na Sa Yeotikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही