Marriage Anniversary Manjusha Deshpande द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके जीवनी पुस्तके Marriage Anniversary Marriage Anniversary Manjusha Deshpande द्वारा मराठी जीवनी 1.2k 6k हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?”ती लगेच म्हणाली, ” काहीही नको मला, सर्व काही आहे माझ्याकडे.” (पण तिचे स्वगत,” अनेक वर्षे झालीत लग्नाला. तरीही सांगावे लागते काय गिफ्ट ...अजून वाचाते. मनकवडा नाही तर नाही पण जाणकवडा तरी व्हायला हवे ना एवढ्या वर्षांत!! )” मला हेच पटत नाही तुझे. कधी काही म्हणून काही मागायला नको.” नवरा मनकवडा नव्हताच. त्यामुळे स्वगत कळण्याचा प्रश्नच नव्हता.” तुम्ही तरी काय मागितले आजवर माझ्याकडे, तरी मला जमेल तसे काहीबाई गिफ्ट देतच होते मी!” तिने टोमणा मारला.” तुला तर माहिती आहे, मला यातले काही कळत नाही. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा Marriage Anniversary इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Manjusha Deshpande फॉलो करा