रेशमी नाते - 25 Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके रेशमी नाते - 25 Reshmi Nate - 25 book and story is written by Vaishali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Reshmi Nate - 25 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रेशमी नाते - 25 Vaishali द्वारा मराठी प्रेम कथा (31) 16.5k 28.1k पिहु पेपर वर साईन कर...विराट तिच्यासमोर पेपर ठेवत बोलतो.. कसले ,पिहु ब्लँक होत पेपरला बघत बोलते. साईन कर ..पिहु..पूढची प्रोसिजर पुर्ण करायच्या आहेत.पिहु काहीच न बोलता चेहरा दुसरीकडे फिरवते. माझ्यावर ट्रस्ट नाही का,तो तिला जवळ घेत बोलतो..अहो,ती आठ्या ...अजून वाचाबोलते... हो तसच आहे,तु मला पूर्णपणे स्वतःच मानलच नाही... तुम्ही काय बोलतोय....(विराट तिचा हात पकडुन बेडवर बसवतो.) पिहु,मी तुला काही घेतलं तर तुला का प्रॅाब्लेम आहे..हे नको ते नको का करत असते....माझ जे आहे ते तुझच आहे ना.तुझ्यानावाने जी इनवेस्टमेंट करतो..ते फ्युचरमध्ये तुला किंवा मला उपयोगीच पडणार ना... हहं पण,तुमच्या नावाने घेतलं तर चांगलच आहे ना...तुम्ही तुमच्या नावाने घ्या... पिहु,साईन कर..तिला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रेशमी नाते - 25 रेशमी नाते - कादंबरी Vaishali द्वारा मराठी प्रेम कथा (1.9k) 725.5k 1.2m Free Novels by Vaishali इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही