First love is definitely fake! book and story is written by Adesh Vidhate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. First love is definitely fake! is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पहिले प्रेम नक्की फसत ! Adesh Vidhate द्वारा मराठी प्रेम कथा 10.2k 3.9k Downloads 16k Views Writen by Adesh Vidhate Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच घेतलेली आहे. या प्रेमाची आठवण विसरता विसरत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. असे फारच थोडे नशिबवान असतात ज्यांना हे प्रेम लाभतं. जगात दुर्दैवी लोकांचीच संख्या जास्त आहे. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आमचा मित्र राहुल (नाव बदलेलं)! काल मला भेटायला आल्यावर प्रेमाचा विषय निघाला आणि त्याची लव्हस्टोरी डोळ्यांसमोरून गेली. आम्ही बारावीला असतानाची गोष्ट आहे. वर्गामध्ये राहुल माझ्या बाजूला बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्रही झाला होता. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा.घरची परिस्थिती पण चांगली होती. पहिल्या दिवसापासून तो माझा चांगला मित्र झाला. More Likes This एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा sabdhpriyaa इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा