तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व पूर्णा गंधर्व द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व पूर्णा गंधर्व द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 1.6k 6.5k संध्याकाळची वेळ ऑफिसमधून दमलेला मध्यम वर्गीय पती घरी येतो. एवढ्यात उपनगर ते शहर असा प्रवास करून थकलेली आणि ऑफिसच्या कामाने वाकलेली त्यांची पत्नी सुध्दा घरी येते . काही वेळाने भाऊ पण घरी येतो. भावाची गृहिणी असणारी पत्नी ...अजून वाचाघरकामाने त्रस्त आहे . घरट्यात पाखरे परतली म्हणून , आजी आजोबा देखील भरल्या घरात लहानग्या नातवंडांना ठेवून बाहेर पाय मोकळे करण्यासाठी निघतात. अभ्यास की खेळ या संभ्रमात असणारी दोन छोटी पिल्ले आई बाबांकडे धाव घेतात .सारे उद्विग्न आहेत म्हणून पिल्ले चिवचिव करून शांत होतात. 13/14 वर्षांची नात आधीच बाहेर गेलेली आहे . तिची विचारपूस करून बाबा आणखी चिडतात .नोकरी करणारी पत्नी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही पूर्णा गंधर्व फॉलो करा