Shivaji Maharaj ek uttam shikshak aani pratikshak hote - - Part 2 book and story is written by CHANDRAKANT PAWAR in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shivaji Maharaj ek uttam shikshak aani pratikshak hote - - Part 2 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग २ Chandrakant Pawar द्वारा मराठी फिक्शन कथा 3.6k 8.6k Downloads 16.7k Views Writen by Chandrakant Pawar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन असे म्हटले जाते की समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितले होते . महाराज मी तुमच्या स्वराज्या मध्ये आलेलो आहे. आपण माझी उत्तम व्यवस्था करण्यास आपल्या माणसांना सांगावे. मात्र ही एकदम वेगळी गोष्ट आहे. शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक आणि शिक्षक होते .याचा मोठा दाखला म्हणजे हिरकणीचा प्रसंग. हिरकणी नावाची गवळण गडावर दूध विकायला आली होती .दूध विकताना तिला वेळेचे भान राहिले नाही . संध्याकाळच्या समयी गडाचे दरवाजे बंद झाले. तिला सत्वर घरी जायचे होते. तिने गडाचा दरवाजा बंद करणाऱ्याला विचारून पाहिले . दादा गडाखाली मला सोडा . गडाच्या खाली मला जायचे आहे. माझ्या घरी माझे लहान बाळ आहे. Novels शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते.. परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना शिकवले होते. त्यांना प्रशिक्षित केले होते .त्याच प्रमाणे छत्रपती राजाराम महाराज हे त्यांचे दुसरे पुत... More Likes This मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा