मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा शितल जाधव द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके बाल कथा पुस्तके मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा शितल जाधव द्वारा मराठी बाल कथा 10.2k 30.5k जंगलात खुप प्राणी राहत असतात. अशाच एका जंगलात भालू अस्वल आणि रेकू कोल्हाही राहत होता. दोघे एकमेकाचेे खुप चांगले मित्र होते. सुर्य मावळताच भालू अस्वल बाहेर निघायच तो अंधारातुन जाताना त्याचा काळा रंग चमकायचा. त्याचा वरच्या दातांपैकी पुढच्या ...अजून वाचाजोडी गायब होती. त्यामुळे तोंड उघडल की तो एखाद्या पुढचे दात पडलेल्या मुला सारख वाटत असे. त्याचे मागचे पाय आखूड, बोटांवर पांढऱ्या रंगाचे नख्या होत्या. अंगावर लांब दाट काळेभोर केस होते. रात्री जेव्हा तो फिरत असे तेव्हा एखादा चमकदार मुलायमसा गोळा अंधारात पुढे पुढे सरकतो असे वाटे.त्याचे तोंड छान लांबट व पांढरट होते. खालचा ओठ तर पुढे आलेला होता. तो त्यांचा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही शितल जाधव फॉलो करा