The story of Sujit Kshirsagar book and story is written by Amit Gaikwad in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The story of Sujit Kshirsagar is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सुजित क्षीरसागरची गोष्ट Amit Gaikwad द्वारा मराठी प्रेम कथा 3 1.8k Downloads 6.1k Views Writen by Amit Gaikwad Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आज सुजित इंजिनिअर झाला. तो विद्यापीठात तिसरा आला. सगळीकडे त्याचे कौतुक झाले. आईचा उर अभिमानाने भरून आला. त्याच्या लग्नाचा विषय घरी सुरु झाला होता. आईचा लाडका मुलगा असल्याने आई जातीने त्याच्यासाठी मुली पाहात होती. आईने ब-याच मुली पाहिल्या . त्यातली एक पसंत केली. मुलगी एवढी संस्कारी होती की आई जेंव्हा प्रश्न विचारत होती तेंव्हा ती समोरच्या खुर्चिवर बसलीसुद्धा नाही. अगं बस ! म्हणलं तरी तशीच अदबीने उभी राहिली. सर्व प्रश्नांची उत्तरं तीने नम्रपणे दिली. मोठ्या माणसांसमोर उलटं बोलायचं नाही असे संस्कारच होते तिला घरच्यांचे.मुलगी दिसायला कुरूप होती, चेहरा मुरुमाच्या फोडांनि भरला होता तरी आईला शंभर टक्के पसंत पडली. More Likes This सरोगेट मदर.... - भाग 1 द्वारा Dhanashree नियती - भाग 1 द्वारा Vaishali Sanjay Kamble अनुबंध बंधनाचे. - भाग 1 द्वारा prem अजून ही बरसात आहे ..... - भाग 1 द्वारा Dhanashree Pisal श्वासांचा बंध प्रेम हे - भाग 1 द्वारा Pallavi भेट - ( भाग - १ ) द्वारा mahendr Kachariya श्वास तुझ्यात गुंतला - 1 द्वारा Ajay इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा