जीवन जगताना..... Khushi Dhoke..️️️ द्वारा कविता मराठी में पीडीएफ

जीवन जगताना.....

Khushi Dhoke..️️️ मातृभारती सत्यापित द्वारा मराठी कविता

आई.....कधी आवाज वाढवला मीत्याला घाबरतेस का ग आईदिवसरात्र काम करून,तू थकत नाही का ग "बाई..."काळजीपोटी रागवतेस मलाकाळजी करतेस हे का सांगत नाहीसराग असेल माझ्या मनात तुझापण, रागात सुद्धा उपाशी ठेवत नाहीस...घरी यायला झाला उशीरतर, फोन करतेस न राहवूनदारात येऊन ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय