अनोखी प्रीत ही... - ५ Anonymous द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके अनोखी प्रीत ही... - ५ Anokhi Preet Hi... - 5 book and story is written by मनमंजिरी in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Anokhi Preet Hi... - 5 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अनोखी प्रीत ही... - ५ Anonymous द्वारा मराठी प्रेम कथा 3.1k 6.8k भाग ४ पासून पुढे... सकाळी पक्ष्यांच्या किलबीलाटाने अमीशला जाग आली.....डोळे उघडून पाहिले तर तो काल तसाच गॅलरीमध्ये झोपला होता.....त्याने तोंडावरून हलकेच हात फिरवला.....गालावर ओघळलेले अश्रू केव्हाच कोरडे झाले होते.......कालचा प्रसंग झटकन ...अजून वाचातरळून गेला आणि त्याला भूविची आठवण झाली........तसाच तो रुममध्ये आला.......पाहतो तर समोर बेड ला टेकून भूवि खालीच जमिनीवर बसल्या बसल्याच झोपली होती.....चेहरा सुकलेला होता......डोळ्यांच्या पापण्यांवर हलकासा जाडसर पणा जाणवत होता..... ' ही पण रडत होती रात्रभर ????त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला........हम्म्म....एवढी काळजी वाटते तर अशी का वागतेयस.....तुलाही त्रास होतोयच ना barbiedoll ......मग का हा divorce चा अट्टाहास???......मला नेहमी म्हणायचीस की तू एक न उलघडलेल्या कोड्यासारखा आहेस..... मगं आज कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अनोखी प्रीत ही... - ५ अनोखी प्रीत ही... - कादंबरी Anonymous द्वारा मराठी प्रेम कथा (19) 16.2k 36k Free Novels by Anonymous इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही