सा य ना ई ड - (भाग ४) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके सा य ना ई ड - (भाग ४) सा य ना ई ड - (भाग ४) Abhay Bapat द्वारा मराठी गुप्तचर कथा 2k 3.5k सा य ना ई डप्रकरण ४पाणिनी पटवर्धन चे डॉक्टर आणि अनन्या शी बोलणे झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सौम्या घाई घाईत पाणिनी पटवर्धन च्या केबिन मध्ये शिरली.तो त्यावेळी एका अशिला बरोबर मिटींग मध्ये होता पण सौम्या ने इतर ...अजून वाचादिसणार नाही अशा पद्धतीने मान हलवून त्याचे लक्ष वेधून घेतल्यामुळे, तो उठून सौम्या बरोबर ऑफिस मधील लायब्ररी च्या खोलीत आला.तिने फोन च्या दिशेने त्याचे लक्ष वेधले. “ डॉ.डोंगरे लाईन वर आहेत,ते म्हणताहेत खूपच तातडीचे काम आहे.तुम्हाला भेटलेच पाहिजे.मी सांगितलं त्यांना की तुम्ही दुसऱ्या अशीलाबरोबर आहात पण मी त्यांना बाहेर बोलावून आणते.”पाणिनी पटवर्धन ने फोन उचलला. “ हॅलो.” “ पाणिनी पटवर्धन,” डॉ.डोंगरे उद्गारले. त्याचा आवाज कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा सा य ना ई ड - (भाग ४) सा य ना ई ड - कादंबरी Abhay Bapat द्वारा मराठी - गुप्तचर कथा (15) 27.3k 49.6k Free Novels by Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Abhay Bapat फॉलो करा