सा य ना ई ड - (प्रकरण १७) शेवटचे प्रकरण Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके सा य ना ई ड - (प्रकरण १७) शेवटचे प्रकरण सा य ना ई ड - (प्रकरण १७) शेवटचे प्रकरण Abhay Bapat द्वारा मराठी गुप्तचर कथा 1.7k 3.9k सा य ना ई ड प्रकरण १७ (शेवटचे प्रकरण)कोर्टाचे कामकाज थांबल्यामुळे, खटला ऐकायला आलेल्या प्रेक्षकांना पूर्ण गोंधळातच टाकले. अत्ता पर्यंत कुठल्याच प्रकरणात, अगदी पाणिनी पटवर्धन असलेल्या प्रकरणात सुध्दा अशी गोंधळाची स्थिती झाली नव्हती असे एका वर्तमान पत्रकाराने जाहीर ...अजून वाचायांचा चेहेरा बघवत नव्हता, अचानक घडामोडीमुळे त्यांना क्लेश झाल्याचे जाणवत होते.दार ढकलून,चिडचिड करत ते कोर्टातून बाहेर पडले.मिलिंद बुद्धीसागर आणि लीना ला कैदेत टाकले होते.तो तिला सत्य सांगण्याबद्दल विनवणी करताना दिसत होता तर ती त्याला अर्वाच्च्य शिवीगाळ करत होती. “ माझ्यातली एक पै सुध्दा तुला मिळणार नाही.” ती म्हणाली“ मला देण्यासाठी तुझ्याकडे काही नाहीच आहे.” तो तिला म्हणाला .सौम्या सोहनी आणि कनक ओजस कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा सा य ना ई ड - (प्रकरण १७) शेवटचे प्रकरण सा य ना ई ड - कादंबरी Abhay Bapat द्वारा मराठी - गुप्तचर कथा (18) 36.8k 71.8k Free Novels by Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Abhay Bapat फॉलो करा