"देवाविषयीचे प्रश्न" या कथेत देवाच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या क्रियाकलापांबद्दल आणि त्याच्या भावनांबद्दल विचारले आहेत. १) देव सर्वत्र आहे, जसे दुधात तूप असते. २) देव सर्वांना पाहतो, त्याचे डोळे विशाल आहेत. ३) देव भक्तांचा सांभाळ करतो आणि दुष्टांचे निर्दालन करतो. ४) देव तेव्हा हसतो जेव्हा जीव संकटातून सुटतो आणि अहंकाराची भासना मध्ये येते. ५) देव भक्ताची दीन दशा पाहून रडतो, जसे सुदामाच्या परिस्थितीवर देवाला दुःख झाले. या प्रश्नांद्वारे देवाचे गुणधर्म आणि भक्तांच्या प्रति त्याची भावना स्पष्ट केली जाते. शंका समाधान मच्छिंद्र माळी द्वारा मराठी कथा 2.3k Downloads 7.7k Views Writen by मच्छिंद्र माळी Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन *देवाविषयीचे प्रश्न* : -----१) देव कुठे आहे?२) देव काय पाहतो?३) देव काय करतो?४) देव केव्हा हसतो?५) देव केव्हा रडतो?६) देव काय देतो?७) देव काय खातो?*१) देव कुठे आहे?* – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे || - नामदेव…विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला || - ज्ञानदेव…*२) देव काय पाहतो?* – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ | - श्रीशंकराचार्य…त्याच्या More Likes This चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा