Arranged marriage - 2 book and story is written by Sampada in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Arranged marriage - 2 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. Arranged marriage - 2 Saavi द्वारा मराठी प्रेम कथा 5.4k 10.1k Downloads 23k Views Writen by Saavi Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन Continue... दुसर्या दिवशी सकाळी हिमानी ला जाग येते तर सकाळचे सात वाजून गेलेले असतात. तिने बेड वर बघीतले तर तिथे कोणी नव्हतं. मग ती समजून गेली की कृतार्थ रोजच्याप्रमाणे आजही लवकर गेले असतील. हिमानी आळस देऊन उठते, तर तिला तिच्या बॉडी मध्ये हल्किशी कळ जाणवते. " आई गं... किती जोरात पडले मी रात्री. तेव्हा नाही जाणवलं पण आता तर माझी कंबर भारी दुखायला लागली आहे. हे ना सगळं कृतार्थ मुळे झालं आहे. असा राग येतोय ना मला त्यांचा, असं वाटतंय ना की त्यांना टेरेस वरुन खाली फेकून देऊ ... पण काय करु एवढ्या लवकर मला विधवा नाही व्हायचं आहे." हिमानी Novels Arranged marriage संध्याकाळची वेळ होती. हिमानी तिच्या सासूबाई सोबत गार्डन मध्ये बसलेल्या होत्या. संध्याकाळचे वातावरण खूप आल्हाददायक झाले होते. थंडीचे दिवस होते म्हणून... More Likes This Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा sabdhpriyaa सौभाग्याची शपथ - भाग 1 द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा