स्ट्रगल - भाग-1 dhanashri kaje द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके स्ट्रगल - भाग-1 Struggle - 1 book and story is written by dhanashri kaje in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Struggle - 1 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. स्ट्रगल - भाग-1 dhanashri kaje द्वारा मराठी फिक्शन कथा 3.7k 8.3k स्ट्रगल - (भाग एक) ही एक काल्पनिक कथा आहे हिचा वास्तविक जीवनाशी काही ही संबंध नाही तरी काही संबंधआलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.मनोगत :कोकणातल चिपळूण गाव. त्या गावात राहणारा मी. 'विक्रम सरदेसाई' माझ्यावर संस्कार जरीकोकणाकडचे असले तरी ...अजून वाचासगळ्यांनी भाषेची अजिबात सवय लावून घेतली न्हवती. घरातआम्ही सगळे साधीच भाषा बोलायचो. रोज सकाळी कोंबडा आरवला की वसुदेवच्या आवाजाने आमचीसकाळ व्हायची त्यानंतर आपल आवरून झालं की आम्ही चार ही भावंड आईच्या मागे तुळशीवृंदावनला प्रदक्षिणा मारायचो खऱ्या. पण लक्ष मात्र बाबांची पूजा झाल्या नंतरप्रसाद मिळण्या आधी हळूच चोरून खाण्याकडे असायचं.मला आजही आठवतय दादाला बेसनाचे लाडू खूप आवडायचे म्हणून हळूच दादासाठी आधी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा स्ट्रगल - भाग-1 स्ट्रगल - कादंबरी dhanashri kaje द्वारा मराठी फिक्शन कथा 10.9k 24.1k Free Novels by dhanashri kaje इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही