cursed flower book and story is written by बाळकृष्ण सखाराम राणे in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. cursed flower is also popular in Children Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शापित फूल बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा मराठी बाल कथा 21k 14.8k Downloads 43.9k Views Writen by बाळकृष्ण सखाराम राणे Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गोदावरी नावाची आदिवासी मुलगी सहा किलोमीटरचा प्रवास पायी करत नजिकच्या गावातल्या मुलींच्या शाळेत जायची.रस्ता खडतर होता. गर्द वनराईतून जाणारी पायवाट. वाटेत दोन ओढे लागत. त्यांच्या खळखळत्या पाण्यातून वाट काढत ती जायची.कधी वाटेत गवेरेडे ,रानडुक्कर दिसत. विविध पक्षी झाडांवर बागडताना दिसत. पाखरांचे आवाज,खळखळत्या पाण्याचा आवाज---झाडांच्या व वेळूंच्या बनात घुमणारी शीळ ती कानी साठवून ठेवी. कधी -कधी तोंडाने आवाज काढून ती पाखरांना साद घाली. तिच्यासाठी तो विरंगुळा होता. आदिवासी पाड्यातून ती एकटीच शाळेत जायची. त्यामुळे आपला एकटेपणा घालवण्यासाठी तिने हा छंद जोपासला होता. तिला अवघा निसर्ग आपला वाटायचा. सुट्टीच्या दिवसात ती आई सोबत कंदमुळे,औषधी वनस्पती गोळा करायला जायची. वस्तू गोळा करताना तिच More Likes This शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 1 द्वारा gauri kshirsgar लहान कथा एक ते छप्पन द्वारा Ankush Shingade मुलांच्या आत्महत्या? द्वारा Ankush Shingade खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा