Radha - Ranga - 1 book and story is written by Ishwar Agam in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Radha - Ranga - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. राधा - रंगा - 1 Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी प्रेम कथा 8.5k Downloads 19.2k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १. दिवस बुडायला आला होता. सूर्याचा तांबूस केसरी गोळा हळूहळू डोंगराआड चालला होता. उसाच्या शेतातली हरभरा टोपायची कामं उरकली होती. कालच्याप्रमाणे आजही रंगाने आग्रहाने कामगार बायकांना बैलगाडीत बसायला सांगितलं. दुडक्या चालीनं बैलगाडी फाट्याच्या बाजू बाजूने चालली होती. एखादा खड्डा आलाच तर गाडी एकाबाजूला हिंदकळायची. दोन्ही चांकांच्यामधून गाडीच्या खाली रंगाचा बंड्या कुत्रा बैलांच्या वेगाबरोबर चालत होता. फाट्यातल्या पाण्यावर पाणपक्षी मासे पकडण्यासाठी घिरट्या घालत होते. छग्या बग्याच्या पाठीवर थाप मारत रंगा मजेत एखादी शीळ वाजवत होता. बायकांचं आपापसांत काहीबाही कुजबुजणं चालू होतं. 'हो. ती तसलीच आहे. पैशाचा माज दुसरं काय?' 'व्हय बया. एवढी शिकल्याली हाय पर बोलणं एकदम कुचक्यागत. लई श्यानी असल्यावानी Novels राधा - रंगा दिवस बुडायला आला होता. सूर्याचा तांबूस केसरी गोळा हळूहळू डोंगराआड चालला होता. उसाच्या शेतातली हरभरा टोपायची कामं उरकली होती. कालच्याप्रमाणे आजही रंगान... More Likes This UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा