कंस मज बाळाची - भाग ९ Meenakshi Vaidya द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके कंस मज बाळाची - भाग ९ Kans Maj Balachi - 9 book and story is written by Meenakshi Vaidya in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kans Maj Balachi - 9 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कंस मज बाळाची - भाग ९ Meenakshi Vaidya द्वारा मराठी फिक्शन कथा 2.5k 5.3k आंस मज बाळाची भाग ९मागील भागावरून पुढे…आसं मज बाळाची भाग ९संध्याकाळी ताई आणि मुकुंदराव डॉ. मेहतांच्या दवाखान्यात आले होते. आपला नंबर येईपर्यंत वाट बघत बसले होते. जवळपास अर्धा तास झाला होता त्यांना येऊन. एवढ्यात त्यांचं नाव पुकारल्या गेलं. "ममता ...अजून वाचाकोल्हटकर कोण आहे?" ममता गडबडीनं उभी राहिली आणि म्हणाली,"मी आहे". "आत जा." रीसेप्शानिस्ट बोलली. दोघाही आत गेले."नमस्कार डॉ. मी ममता कोल्हाटकर""नमस्कार बसा."डॉ. म्हणाले. "डॉ. मी आपले पेशंट असलेल्या वैभव पांगारकर यांची मोठी बहीण. ""अच्छा." डाॅक्टर बोलले."मी माझं बीजांड माझ्या वहिनीला द्यायला तयार आहे."तिचं बोलण मधेच तोडत मुकुंदरावांनी बोलण्याची सूत्र आपल्याकडे घेतली."डॉ. ममताला तिचं बीजांड द्यायचं आहे पण हे मोठ ऑपारेशन कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कंस मज बाळाची - भाग ९ कंस मज बाळाची - कादंबरी Meenakshi Vaidya द्वारा मराठी फिक्शन कथा (11) 29.4k 55.7k Free Novels by Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही