चंपा - भाग 1 Bhagyashali Raut द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

चंपा - भाग 1

Bhagyashali Raut द्वारा मराठी महिला विशेष

अर्पणपत्रिकात्या सर्व स्त्रियांमधीलप्रत्येक चंपाला... प्रस्तावना:प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, शहरात एक कोपरा असतो जिथे पुरुषाची शारीरिक भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया नटून थटून थांबलेल्या असतात. कोणी स्वतःच्या मर्जीने आलेल्या, काही घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, काही मनाविरुद्ध, काही फसवणुकीचा शिकार ...अजून वाचा


इतर रसदार पर्याय