Unexpected Love - 4 Stella द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके Unexpected Love - 4 Unexpected Love - 4 book and story is written by Stella in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Unexpected Love - 4 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. Unexpected Love - 4 Stella द्वारा मराठी प्रेम कथा 3.5k 6.6k रूद्र आर्या "दी... नको ना जाऊस... मला अजिबात करमणार नाही तुझ्याशिवाय... तू रोज माझा स्टडी घेत होतीस ना... आता कोण घेणार?? .. तू किती छान शिकवते.. बरोबर पॉईंट्स मार्क करुन देतेस नोट्स काढताना... आता कोण करुन देणार??", सिद्धार्थ तोंड ...अजून वाचाम्हणाला.. " माझी आठवण येणार की मी अभ्यासात मदत करायची त्याची आठवण येणार??", आर्या त्याची खेचत म्हणाली.. कारण तिला समजलं होतं जी सबजेक्ट ती त्याला शिकवते .. त्या सबजेक्ट मध्ये त्याला फारसा काही रस नाही.... " दी.. यार खरंच तुझी आठवण येईल.. ", सिद्धार्थ आर्जवाने म्हणाला.. " राजा... आपण रोज कॉलेज ला तर भेटणारच ना.. आणि तसंही तुला मी नोट्स कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा Unexpected Love - 4 Unexpected Love - कादंबरी Stella द्वारा मराठी प्रेम कथा 13.6k 25.5k Free Novels by Stella इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही