My Marathi book and story is written by samarth krupa in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. My Marathi is also popular in Magazine in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. माझी मराठी Kalyani Deshpande द्वारा मराठी नियतकालिक 1.2k Downloads 3.8k Views Writen by Kalyani Deshpande Category नियतकालिक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन माझी मराठी**********'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके।' ही ओवी ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की माझ्या मराठीचे मी काय आणि किती कौतुक सांगू?माझी मराठी ही इतकी मधुर आहे की अमृताला सुध्धा पैजेने जिंकेल म्हणजे अमृताहूनही गोड अशी माझी मराठी आहे.मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्याखोर्यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा