Pravasvaran - Shriman Rayagad book and story is written by Pranav bhosale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Pravasvaran - Shriman Rayagad is also popular in Travel stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रवासवर्णन - श्रीमान रायगड Pranav bhosale द्वारा मराठी प्रवास विशेष 9 4.1k Downloads 11.4k Views Writen by Pranav bhosale Category प्रवास विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रवासवर्णन - || श्रीमान रायगड || दिवाळीच्या सुट्टीनिम्मित सर्व मित्र एकत्र जमलो होतो. सर्वांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच रंगल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही फिरायला जायचा बेत ठरत चालेला, पण जायचं कुठे...? हा प्रश्न सर्वाना पडत होता. दिवाळी म्हणल कि गडकिल्ले आलेच, गडकिल्ल्यांच नाव निघाल आणि मन बालपणात हरवून गेल. दिवाळी म्हणल कि आठवतात फटाके, घरासमोर बनवलेला किल्ला, परीक्षा झाल्या म्हणल कि अगदी पहिल्या दिवसापासून किल्ला बनवायची तयारी चालूच. कोणता किल्ला बनवायचा, काय काय करायचं, अगदी माती कुठून आणायची ते किल्ला कसा बनवायचा इथपर्यंत...! आणि कानावर नाव पडल श्रीमान रायगड. तस बालपणात हरवलेलं मन पुन्हा वर्तमानकाळात आल. सर्वच मित्र रायगडावर जायला इच्छुक होते. More Likes This भ्रमंती सिंधुदुर्गाची - 1 द्वारा Balkrishna Rane प्रवासवर्णन - श्रीमान रायगड द्वारा Pranav bhosale आसाम मेघालय भ्रमंती - 1 द्वारा Pralhad K Dudhal सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग १ द्वारा Dr.Swati More येवा कोंकण आपलोच असा.. - भाग १ द्वारा Dr.Swati More बॅग पॅक टूर टू कर्नाटका...- भाग 1 द्वारा Dr.Swati More रांगडं कोल्हापूर .. भाग १ द्वारा Dr.Swati More इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा