Koun - 11 book and story is written by Gajendra Kudmate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Koun - 11 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोण? - 11 Gajendra Kudmate द्वारा मराठी थरारक 7.1k 8.6k Downloads 13.2k Views Writen by Gajendra Kudmate Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग – ११ मी तूला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला परंतु तुझे नशीब प्रबळ आणि तुझ्या बहिणीचे कमकुवत होते. म्हणून तू बचावलीस आणि अकारणच तुझी बहिण मेली नाही परंतु अपंग होऊन बसली आहे बिचारी. तुला मी माझ्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न पुष्कळदा केला परंतु तू काही ऐकायला तयार नव्हतीस. आज तुला मी माझ्या चरणात झुकवले आहे. याचे प्रमाण म्हणून आता तुझ्या रसरसीत आणि मादक देहाचे मी मनसोक्त रसपान केले आहे. त्यासाठी तू माझे काहीच वाकडे करू शकत नाहीस. शिवाय तुला कधी मला खुश करण्यासाठी जर मी बोलाविले तर तुला माझ्याकडे कसलाही विरोध केल्याविण यावेच लागेल. एक आणखी Novels कोण? भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. त... More Likes This अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1 द्वारा Reshma डोंबिवली फास्ट: कोड ६० - 1 द्वारा Siddhesh Chaudhari टाईम पॅराडॉक्स - 3 द्वारा Dr Phynicks विलक्षण - 2 द्वारा Balkrishna Rane तिजोरी - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat रानभूल - भाग 5 द्वारा Balkrishna Rane The Mafia Couple - Chapter - 1 द्वारा sanvi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा