posy of poems book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. posy of poems is also popular in Poems in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कविता संग्रह Ankush Shingade द्वारा मराठी कविता 1.8k Downloads 4.3k Views Writen by Ankush Shingade Category कविता पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन MATITLYA KAVITAमातीतल्या कविताप्रकाशक निर्मला शिंगाडे मो नं ९३७३३५९४५०कवी अंकुश शिंगाडे१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५ मो नं ७२७६८१७१९७अक्षरजुळवणी अंकुश शिंगाडेप्रथमावृत्ती १५ ऑगस्ट २०२१मुल्य ७५ ₹तमाम कष्टकरी शेतकरी बांधवास सादर समर्पीत मनोगत मातीतल्या कविता हा माझा पाचवा काव्यसंग्रह वाचकांना देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या संग्रहात कष्टकरी, प्रेषीत, दुःखी लोकांच्या कविता आहेत. जन्म जाहला ज्या मातीतूनी ती माती पावन व्हावी युगे युगे तिचे नाव चालावे ही माझी वाणी खरी ठरावी माती खरंच पवित्र अशी वस्तू आहे. ती नसेल तर आपल्याला शेतकरी अन् पिकवून देणार नाहीत. ती नसेल तर कुंभाराला मडकेही बनविता येणार नाहीत. अन् ती नसेल More Likes This क्षणभंगुर प्रेम - पहिला कवितासंग्रह द्वारा Durgesh Borse गुलदस्ता - 1 द्वारा Madhavi Marathe कवितांचा संग्रह....️ - 1 द्वारा Khushi Dhoke..️️️ सावरकर आणि भीष्माचार्य द्वारा Amrut Dabir तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 द्वारा Pradnya Narkhede मी आणि माझे अहसास - 1 द्वारा Darshita Babubhai Shah निशब्द अंतरंग - 1 द्वारा Vishal Vilas Burungale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा