किमयागार - 27 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके क्लासिक कथा पुस्तके किमयागार - 27 Kimiyagaar - 27 book and story is written by गिरीश in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kimiyagaar - 27 is also popular in Classic Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. किमयागार - 27 गिरीश द्वारा मराठी क्लासिक कथा 327 819 किमयागार -विहिर - Girish दुसऱ्या दिवशी तरुण परत विहिरीकडे गेला . त्याला खात्री होती की फातिमा भेटेल. तेथे त्याला इंग्रज बसलेला दिसला. त्याला आश्चर्य वाटले. तरुणाकडे बघून इंग्रज म्हणाला, मी दिवसभर वाट पाहिली पण किमयागार मला आकाशात चांदण्या दिसू ...अजून वाचातेव्हा भेटला. मी त्याला सांगितले मी तुम्हालाच शोधत इथे आलों आहे. किमयागाराने विचारले ' तू यापूर्वी कधी कोणत्या धातूचे सोने केले आहेस का?'. मी म्हणालो तेच तर शिकण्यासाठी मी आलोय. तो म्हणाला, मग तू तसा प्रयत्न केला पाहिजे. जा ! प्रयत्न कर. तरुण क्षणभर काहीच बोलला नाही. बिचारा इंग्रज इतक्या दूरवर आलाय आणि त्याला सांगितले जातेय की तू इतके दिवस कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा किमयागार - 27 किमयागार - कादंबरी गिरीश द्वारा मराठी क्लासिक कथा (16) 34k 61.8k Free Novels by गिरीश इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही