Preet tujhi majhi - 1 book and story is written by Akshay Khapekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Preet tujhi majhi - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : १) अक्षय राजाराम खापेकर द्वारा मराठी प्रेम कथा 4 5.5k Downloads 12.5k Views Writen by अक्षय राजाराम खापेकर Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन नयना आणि विशाल दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. कॉलेजपासून दोघेही एकत्र होते. अभ्यास असो, कॉलेजच्या सहली किंवा वार्षिक स्नेहसंमेलन, काहीही असो दोघे नेहमी एकत्रच असायचे. दोघांमध्ये एक वेगळच बॉंडिग तयार झालं होतं. हळूहळू नकळतच मैत्रीच रुपांतर कधीतरी प्रेमात होत गेलं. खरंतर दोघंही एकमेकांना खूप आवडत तर होते पण स्वताःहून बोलायला कोणीच तयार नव्हते. त्याला उगाचंच वाटायचं की, तिला आपल्या मनातला सारं समजलं तर ती दोघांत असलेली मैत्री सुध्दा तोडून टाकेन. आणि इकडे तिला वाटायचा की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत. उगाचच कहीसा गैरसमज होईल दोघांमध्ये. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते. Novels प्रीत तुझी माझी.. पर्व -१ नयना आणि विशाल दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. कॉलेजपासून दोघेही एकत्र होते. अभ्यास असो, कॉलेजच्या सहली किंवा वार्षिक स्नेहसंमेलन, काहीही असो... More Likes This प्रेमाची गोष्ट ( भाग १ ) द्वारा Pranav bhosale पहिल प्रेम आणि अनुभव - 1 द्वारा Monika Suryavanshi सरोगेट मदर.... - भाग 1 द्वारा Dhanashree नियती - भाग 1 द्वारा Vaishali Sanjay Kamble अनुबंध बंधनाचे. - भाग 1 द्वारा prem अजून ही बरसात आहे ..... - भाग 1 द्वारा Dhanashree Pisal श्वासांचा बंध प्रेम हे - भाग 1 द्वारा Pallavi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा