Ashtavakra Gita book and story is written by गिरीश in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ashtavakra Gita is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अष्टावक्र गीता गिरीश द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 2 2.1k Downloads 4.6k Views Writen by गिरीश Category आध्यात्मिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन अष्टावक्र गीता - अष्टावक्र गीता ही राजा जनक व अष्टावक्र ऋषी यांच्यातील संवाद आहे. जेव्हा राजानी अष्टावक्र ऋषींना पाहिले तेंव्हा ऋषींचे शरिर आठ ठिकाणी वक्र असलेने राजाच्या मनात विचारआला की किती कुरूप मनुष्य आहे हा. तेव्हा त्यांनी आत्मज्ञानाने राजाच्या मनातील भावना ओळखून त्याला सांगितले की हे राजा ! जसे मंदिर तिरके असले तरी आकाश तिरके होत नाही , मंदिर गोल अथवा लांब असल्याने आकाश गोल अथवा लांब होत नाही, कारण आकाशाचा व मंदिराचा कांहीही संबंध नाही. आकाशाला अवयव नाहीत पण शरिराला अवयव आहेत. आत्मा नित्य असून शरिर अनित्यआहे. शरीर वक्र असू शकते पण आत्मा नाही. ज्ञानी माणसाची दृष्टि आत्मदृष्टि असते More Likes This रामचरित मानस - भाग १ द्वारा गिरीश कर्म - गीतारहस्य - 1 द्वारा गिरीश कठोपनिषद - 1 द्वारा गिरीश अंगद शिष्टाई - भाग १ द्वारा गिरीश भगवद्गीता - अध्याय १ द्वारा गिरीश नवनाथ (महायोगी मच्छिंद्रनाथ आरम्भ) द्वारा Sanjeev चेटूक - एक सत्य घटना... - भाग 1 द्वारा Pournima kamble इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा