Julun yetil Reshimgathi book and story is written by Pratiksha Wagoskar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Julun yetil Reshimgathi is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. जुळून येतील रेशीमगाठी - 6 Pratikshaa द्वारा मराठी प्रेम कथा 3.1k 58.8k Downloads 65.4k Views Writen by Pratikshaa Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग - ६(मिशन >> शाणपत ).....सावी - पिंकीsss ए पिंकीsssकुठे गेलीय ही? पिंकेssss (सावी ओरडतच खाली आली...)सतीश - काय ग काय झालं? चिऊ एवढी का तापलेस?सावी - पिंकी कुठेय बाबा?सतीश - अग ते तीच कॉलेजच काम आहे म्हणून....सावी - हा आजकाल रोज हीच कारण देते ना ती बाबा, माझा साखरपुडा काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि ही कशातच नाही....शॉपिंग चा वेळी तेवढी होती....सतीश - तीच एडुकेशन पन महत्वाचं आहे ना चिऊ जरा समज ना...असं चिडायचे नाही ग.. शांत हो...तुला राग भारी येतो हा...पन तुझ्या रागाची व्याख्या जरा वेगळी असते....सावी - म्हणजे?सतीश - म्हणजे तू फक्त तुझ्या वयाच्या बरोबरीच्या माणसांवर चिडतेस वाद Novels जुळून येतील रेशीमगाठी सावी - बाबाsss पिंकीsss या लवकर नाश्ता तयार आहे.... सतीश - आलो गं आलो... गुड मॉर्निंग चिऊ!? सावी - शुभ सकाळ बाबा! घ्या सुरु करा.. सतीश - व... More Likes This Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा