Kran - 1 book and story is written by Payal Dhole in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kran - 1 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कर्ण - भाग 2 Payal Dhole द्वारा मराठी कथा 1 4.4k Downloads 7.1k Views Writen by Payal Dhole Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर! चकोर, चातक, कोकीळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षिराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागं होणारं, गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, दोन प्रहराच्या रणरणत्यावेळी कदंबाच्या गर्द-गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद-मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं, इथं - या चंपानगरीत - माझं ते रम्य बालपण गेलं! हो, अक्षरश: गेलंच. धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं Novels कर्ण एक आज मला थोडं बोलायचं आहे! मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील! म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली? पण केव्हा-केव्हा अशांनाही बोलावं लागतं! ज... More Likes This चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा