Music is a means of entertainment. But? book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Music is a means of entertainment. But? is also popular in Philosophy in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. संगीत करमणुकीचं साधन. पण? Ankush Shingade द्वारा मराठी तत्त्वज्ञान 306 Downloads 966 Views Writen by Ankush Shingade Category तत्त्वज्ञान पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन संगीत करमणूकीचं महत्वपुर्ण साधन, पण? संगीत हे करमणुकीचं साधन आहे. संगीत जर जीवनात नसेल तर घोळ निर्माण होवू शकतो. संगीत नसेल तर संपुर्ण आयुष्य कंटाळवाणं जात असते. आयुष्यात निरसता व मलिनता येत असते. त्यामुळंच जीवनात संगीत महत्वपुर्ण बाब आहे. पुर्वी जेव्हा माणसं माकडरुपात होती. तेव्हाही संगीत उपलब्धच होतं. ते माकड प्राणी विशिष्ट असा आवाज करुन आनंद मिळवत असत. त्याचं कारण होतं. त्यांना वाटणारी भीती. ज्यावेळेस त्यांना भीती वाटायची. त्यावेळेस ते विशिष्ट असा आवाज काढत असत. त्याला ध्वनी अर्थात स्वर म्हणून नाव मिळालं. ते त्या प्राण्यांसाठी एक प्रकारचं संगीतच होतं. पुढं त्यात तालबद्धता आली. More Likes This स्वातंत्र्य - भाग 1 द्वारा Ankush Shingade मराठी शाळेला अभिजात दर्जा? द्वारा Ankush Shingade निवडणूक - भाग 1 - 2 द्वारा Ankush Shingade मतदानाविषयी थोडंसं द्वारा Ankush Shingade मातीचा संशोधक - भाग 1 द्वारा Ankush Shingade श्रमसंत्सग - 1 द्वारा Chandrakant Pawar बोधकथा - 1 द्वारा मच्छिंद्र माळी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा