गुलाबजाम Vrishali Gotkhindikar द्वारा अन्न आणि कृती मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके अन्न आणि कृती पुस्तके गुलाबजाम rose jam book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. rose jam is also popular in Cooking Recipe in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. गुलाबजाम Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी अन्न आणि कृती (3.9k) 4.7k 11.9k गुलाबजामगुलाबजाम करताना आईची आठवण होतेचआईच्या हातचे गुलाबजाम "कमाल" असायचेतसा मी कोणताच पदार्थ आईकडून असा शिकले नाहीकारण मी स्वयंपाक घरात काम केलेले आईला आवडत नसेतिचे म्हणणे... लग्नानंतर करायचेच आहे कीआत्ता अभ्यास करा, खेळा, निवांत रहापण आई प्रत्येक पदार्थ करताना मी ...अजून वाचाअसेकदाचित त्या वेळेस ते मनात झिरपत गेले असावे तिने गुलाबजाम करायला घेतले की मात्र माझी गडबड चालू व्हायची..आई मला दे करायला..मी करणार.. अशी मी भुणभुण करीत असेशेवटीं आई मला त्यात सामील करीत असेखवा.मैद्याचा डबा, चारोळे, पाकाचे साहित्यसगळे गोळा करून ती गॅस जवळ बसेआधी हात धुवून स्वच्छ पुसुन ये बघू...मी लगेच हात धुवून पुसून येत असे......घे आता हा खवा परातीत...मी पिशवीतला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा गुलाबजाम इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा