father book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. father is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. वडील Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा 1 309 Downloads 891 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पुण्यस्मरण वडिलांचे आजच्या तिथीला वडिलांचे निधन झाले .आम्ही त्यांना काका म्हणायचो ...वडील निस्सीम गणपती भक्त होते .या तिथीलाच त्यांचा मृत्यू होणे हा एक योगायोगच ..त्यांचे नाव लक्ष्मीकांत विश्वनाथ देव .आम्ही माहेरकडून चिंचवडच्या मोरया गोसावीचे वंशजत्यामुळे आम्हीच देव आहोत असे समजले जातेकारण मोरया गोसावीची गणपतीवर इतकी भक्ती होती वत्याच्या तपश्चर्येत ते इतके मग्न असत कीप्रत्यक्ष गणपती सुद्धा देऊळ सोडुन त्याला भेटायला बाहेर येत असे अशी आख्यायिका आहे .आमच्या घरात बाहेरून गणपतीची मुर्ती आणली जात नसे .त्यामुळे विसर्जना चा प्रश्नच नसे .गणेशचतुर्थी पासुन अनंता पर्यंत सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती मात्र केली जात असे .त्या काळात वडील रोज सोवळ्याने अथर्वशीर्ष एकवीस वेळा म्हणत More Likes This तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कर्ण - भाग 1 द्वारा Payal Dhole इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा