Life book and story is written by Monika Suryavanshi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Life is also popular in Women Focused in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. आयुष्य Monika Suryavanshi द्वारा मराठी महिला विशेष 4.1k 3.8k Downloads 9k Views Writen by Monika Suryavanshi Category महिला विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रत्येकाच आयुष्य सारख नसत.काहीच आयुष्य सोप असत तर काहीच कठीण.कोणाला जे पाहिजे ते मिळत तर काहीना खुप मेहणत केली तरी नाही मिळत. देवाकडे हात जोडुन बघत असतात तरी त्याची इच्छा पुर्ण होत नाही आणि काही देवाकडे बघत ही नाही तरी ते आनंदी असतात.काही काम करायच असेल किंवा घ्यायच असल कोणती गोष्ठ तरी त्या मुलीला सगळ्या ना विचाराव लागत. तीच्या मनासारख काही होत नाही तरी ती आनंदी असते.मुलीला एखादी गोष्ठ नकोय हे ही न सागता कोणाला समजत नाही. तीने कुठे जायच ,कूठे नाही जायच,कोणाशी बोलायच ,कोणत्या महाविद्यालयात जायच,कोणासोबत लग्न करायच हे ही दुसरेच ठरवतात.खुप शिक्षण घेउन करणार काय घरातली काम . More Likes This कुंकू सौभाग्याचे - 2 द्वारा Anita मुक्ता....??️ - 1 द्वारा Priyaa सून नव्हे... मुलगी द्वारा Punam Bhagat रंग माझा वेगळा - 1 द्वारा manasvi Manu देवी (कादंबरी) भाग 1 द्वारा Ankush Shingade मंदोदरी - भाग 1 द्वारा Ankush Shingade कस्तुरी मेथी - भाग 1 द्वारा madhugandh khadse इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा