Tuji Majhi Reshimgath - 10 book and story is written by Swati in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Tuji Majhi Reshimgath - 10 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 10 Anjali द्वारा मराठी प्रेम कथा 27.1k 14.3k Downloads 18.6k Views Writen by Anjali Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन श्रेया मुख्याध्यापकांच्या केबिन चा दरवाजा ठोठावते प्रिंसिपल तिला पाहून म्हणाले " अरे श्रेया मॅम आत या..."श्रेया आत अली... प्रिन्सिपल तिला बसायला सांगतात ... श्रेया समोरच्या खुर्चीवर तिला बसायला सांगतात.... श्रेया समोरच्या खुर्चीवर बसली .... प्रिन्सिपल हसून तिला म्हणता " कशी आहेस..?"हा प्रश्न ऐकून श्रेया आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते कारण प्राचार्य तिची तब्येत विचारण्याची हि पहिली वेळ होती... नाहीतर प्रिन्सिपल चा कॉलेजच्या कोणत्याही विद्यार्थीही काहीही संबंध नव्हता......तर श्रेया म्हणते " मी ठीक आहे सर पण तुम्ही मला इथे का बोलावलं ...?"मुख्याधापक तिला सर्टिफिकेट देतात... श्रेया सर्टिफिकेट उघडते आणि ते वाचू लागते आणि प्रिन्सिपल कडे आश्चर्याने पाहते.... तिने परीक्षेत टॉप मिळवल्याचा सर्टिफिकेट Novels तुझी माझी रेशीमगाठ.... कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय या... More Likes This पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा