Tuji Majhi Reshimgath - 39 book and story is written by Swati in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Tuji Majhi Reshimgath - 39 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 39 Anjali द्वारा मराठी प्रेम कथा 15.6k 8.5k Downloads 12k Views Writen by Anjali Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन संध्याकाळी ची वेळ होती.... नयना तिच्या खोलीत सतत इकडून तिकडून फेऱ्या मरत होती..... ती आतून खूप भीती वाटत होती.... कारण रोनकने तिला पैसे घेऊन भेटायला बोलावलं होत पण रुद्रच्या सांगण्यावरून इ रोनाककडे गेली नव्हती.... रुद्रने तिला सांगितलं होत कि तिला आता काळजी करण्याची गरज नाहीये तो सर्व काळजी घेईल .... पण तरी हि रोनक ची भीती नयनाच्या मानत कुठेतरी स्थिर झाली होती ...... तिला भीती होती कि रोंक कदाचित तिचे फोटो इण्टर्नेटवर पोस्ट करेल .... हा सगळं विचार करत ती सतत तिच्या खोलीत फिरत होती.... आणि घड्याळाकडे पुन्हा पुन्हा पाहत होती.....जस जसा वेळ जात होता तसतशी तिची भीती वाढत होती..... Novels तुझी माझी रेशीमगाठ.... कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय या... More Likes This UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा