Barsuni Aale Rang Pritiche - 8 book and story is written by Swati in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Barsuni Aale Rang Pritiche - 8 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. बरसुनी आले रंग प्रीतीचे - 8 Anjali द्वारा मराठी प्रेम कथा 19.8k 10.6k Downloads 16.1k Views Writen by Anjali Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन रात्री सगळ्याच जेऊन झालं तस गप्पा मार्ट हॉलमध्ये च बसले होते... प्रणिती सुद्धा सगळ्यांसोबत हसून बोल्त होती....आणि आपल्या हातात फोन घेऊन ऋग्वेद busy असल्याचं दाखवत चोरून चोरून तिच्याकडे बघत होता.. सरवर्ष ने त्याला बघितलं पण त्याची काय हिम्मत कि सलयासोमोर ऋग्वेद ला चिडवलं... त्याने मैसेज करून सृष्टी ला सांगितलं.... आणि दोघांनी एकमेकांकडे बघून smile केली..."अहं ... अहं ... काकी...."सृष्टी"हा बोल ग .."मॉम "(ऋग्वेद ची आई)"अंग तू सकाळी काहीतरी बोल्ट होतीस ना कि भाई ला आणि वाहिनी ला कुठेतरी पाठवायचं...."सृष्टी बोलली .... आणि ऋग्वेद आणि प्रणिती ने चमकून पाहिलं तिच्याकडे बघितलं नंतर मॉम कडे आणि मग एकमेकांकडे .... बिचारे गोधळले होते.... Novels बरसुनी आले रंग प्रीतीचे "सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं का नेत आहात ?....." ती जिवाच्या आकांताने ओरडत होती...... "हे बघा आमच्या बॉस च... More Likes This पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा