Dusht Chakrat Adkalela to - 7 book and story is written by Pranali Salunke in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dusht Chakrat Adkalela to - 7 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 7 Pranali Salunke द्वारा मराठी थरारक 1.5k 5.4k Downloads 12k Views Writen by Pranali Salunke Category थरारक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन श्रेयाच्या घरातून निघालेलीसाधिकाथेट गुरूंच्या घरी येते. ती येताच तिचे गुरु तिला हातपाय धुवून त्यांच्या खोलीतयायला सांगतात.आजोबा : हे हळदीच दूध घे... तुला जरा ताकद आल्यासारखं वाटेल...साधिका: आजोबा तुम्ही या दुधात कोणती औषधी मिसळता?आजोबा : काहीही मिसळतनाही...साधिका: खरच?आजोबा : हो... अगदी खरं... बर तू सांग... कामगिरी कशी पार पडली? तस बघायला गेलं तर अगदी सोप्प काम होतं...साधिका: हो.. पण आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नाही हे प्रकरण...आजोबा : हो.. मगाशी शोध घेतला मी त्याचा... त्या मुलीला अडकवलं गेलं आहे.. तुला आठवत तारा... मी तुला अभिमन्यू नावाच्या मुलाबद्दल सांगितलं होतं...साधिका: हो... त्या मुलाचा इथे काय संबंध?आजोबा : आहे... बघ जे मला जाणवलं ते Novels दुष्ट चक्रात अडकलेला तो सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला जातो. सगळं... More Likes This अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 1 द्वारा Reshma डोंबिवली फास्ट: कोड ६० - 1 द्वारा Siddhesh Chaudhari टाईम पॅराडॉक्स - 3 द्वारा Dr Phynicks विलक्षण - 2 द्वारा Balkrishna Rane तिजोरी - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat रानभूल - भाग 5 द्वारा Balkrishna Rane The Mafia Couple - Chapter - 1 द्वारा sanvi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा