Niyati - Last Part book and story is written by Vaishali Sanjay Kamble in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Niyati - Last Part is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नियती - (अंतिम भाग) Vaishali S Kamble द्वारा मराठी प्रेम कथा 11.8k 4.3k Downloads 9.3k Views Writen by Vaishali S Kamble Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग 61आणि म्हणाल्या...."जावई बापू.... क्षमा करा मला.... आम्ही जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच... उच्च-नीच धरून बसलो.... बदलत्या काळाबरोबर माणसानेही बदलायचे असते... तो बदल स्वीकारायचा असतो... हे आमच्या लक्षात आले नाही....खरंच ...आम्ही तुमची मनापासून माफी मागतो.."असे त्या हळव्या स्वरात म्हणाल्या... आणि मग....मोहितला अजिबात राहावले नाही...त्यालाही अगदी हळवे झाल्यासारखे वाटले....तो म्हणाला...."मालकिन बाई...."तो पुढे बोलतंच होता तर लीला यांनी त्यालाबोलता बोलता थांबविले आणि ..त्या म्हणाल्या...."नाही ....तुम्ही आता मला आई म्हणायचं...तेव्हाच मी समजेल की तुम्ही मला माफ केले... जावईबापू."मायरा दारातूनंच सर्व बघत होती.... तिला फार छान वाटलं की तिच्या आईने मोहितचा स्वीकार केला आहे एक मुलगा म्हणून...मोहित म्हणू लागला लीला यांना ...."तुम्ही पण मला जावई बापू Novels नियती. एकतारी नजरेने बघत होता तो. डान्स करताना तिने तिच्या डोळ्यातील... ते सुंदर भाव दर्शवले असे की त्याच्या मनात झटकन शायरी तयार झाली.. त्याच्या..... "... More Likes This Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा