Shejibai book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shejibai is also popular in Women Focused in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शेजीबाई Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी महिला विशेष 1 672 Downloads 1.7k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category महिला विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन .तीला मी शेजीबाई म्हणते .खरे म्हणजे ती माझ्या शेजारी रहात नाहीती आमची घर मालकीण आहे .आमच्या खालच्या मजल्या वर राहणारी ...पण शेजीबाई ..असे म्हणले की जो एक “आपुलकीचा” आणी मैत्रीचा “फील” येतो नातो तिच्या बाबतीत मला पहील्यापासुन जाणवत होता .त्या छोट्या गावात मला भेटलेली ती पहिली स्त्री होती ..अगदी पहिल्या भेटी पासून च तीने मला जीव लावायला सुरु केले होतेजणु काही ती प्रथम दर्शनी माझ्या” प्रेमात” पडली होतीभाड्याचे घर पाहायला म्हणून आम्ही तिच्या कडे गेलो ..तिने सुंदर अशा कॉफी ने आमचे स्वागत केलेसहज म्हणून पाहिलेले हे पहिलेच घर आम्हाला लगेच पसंत पडलेदुसऱ्या दिवशी पासून आम्ही तीथे राहायला गेलोलगेच दुसऱ्या दिवशी More Likes This विवाह - भाग 1 द्वारा Ankush Shingade ऑपरेशन सिंदूर - भाग 1 द्वारा Ankush Shingade मराठी सण चैत्र महिना द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (3) द्वारा Vrushali Gaikwad जात - भाग 1 द्वारा Ankush Shingade गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 1 द्वारा Ankush Shingade आर्या... ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा