Aren't women working? book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aren't women working? is also popular in Women Focused in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. स्रिया काम करीत नाहीत काय? Ankush Shingade द्वारा मराठी महिला विशेष 564 Downloads 1.4k Views Writen by Ankush Shingade Category महिला विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन स्रियांची कामं ; आम्ही खरंच दयावान आहोत का? स्री...... स्रियांचा आजचा काळ पाहिल्यास आपल्याला दिसतं की आजची स्री घरी बरीच कामं करते. ती सकाळी उठते व उठल्याबरोबर सडा सारवण करते. त्यानंतर मुलांची सकाळी शाळा असेल तर त्यांच्या शाळेची तयारी करुन देते. त्यामध्ये मुलांची अंघोळ, त्यांची केशसज्जा, त्यांना कपडे घालून देणे, त्यांना नाश्ता करवणे व सोबत आपलं मुल शाळेत उपाशी राहू नये यासाठी त्याला जेवनाचा डबा देणे. इत्यादी कामं करते. मुल शाळेत गेलं की ती दात घासते. त्यानंतर अंघोळ करुन पुन्हा ती स्वयंपाक करते. ती जेव्हा स्वयंपाकाला बसते. तेव्हा तिचा पती उठलेला असतो व त्याचं दातवन झालेलं असतं. More Likes This विवाह - भाग 1 द्वारा Ankush Shingade ऑपरेशन सिंदूर - भाग 1 द्वारा Ankush Shingade मराठी सण चैत्र महिना द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (3) द्वारा Vrushali Gaikwad जात - भाग 1 द्वारा Ankush Shingade गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 1 द्वारा Ankush Shingade आर्या... ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा