Lotus book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Lotus is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. भुईकमळ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कथा 1 450 Downloads 1.3k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एकदा माझ्या एका मित्रा च्या बागेत या फुलाचा ताटवा दिसलामाझा हा मित्र वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा खूप शौकीन होताआमच्या गावी बदलीवर आलेला तो एका भाड्याच्या घरात राहत होतातरीही त्याने आजूबाजूला मस्त फुलबाग फुलवली होतीजेंव्हा या फुलांचा ताटवा त्याच्याकडे पाहिला तेव्हाती सुंदर पांढरीशुभ्र आणि गुच्छा प्रमाणे आलेली फुले बघून आणी त्याचा मंद मोहक वास पाहून मी त्याला या फुलांचे नाव विचारले तर तो“भुईकमळ असे म्हणाला ..त्या वेळीच त्या फुलांनी माझे चित्त आणि मन मोहून घेतले होते..दोन तीन वर्षे आमची मैत्री होती ..एकमेकांकडे सतत येण्याने असायचेमाझी घरची बाग सुद्धा खूप मोठी होतीत्यालाही माझी बाग आवडायचीपण नंतर नोकरी एका वर्षी त्याची बदली होऊन त्याला More Likes This मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा