Amla Purana book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Amla Purana is also popular in Cooking Recipe in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. आवळा पुराण Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी अन्न आणि कृती 378 Downloads 1.1k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category अन्न आणि कृती पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन माझ्या बागेत आवळ्याचे झाड आहे निसर्गाची देणगी म्हणा अथवा देवकृपा..ऑक्टोबर _ नोव्हेंबर.. आणि एप्रिल_ मे महिना असा वर्षातून दोन वेळ त्याचा बहर असतोखरे म्हणजेतुळशीच्या लग्नापासून आवळे मिळू लागतातया सिझनला आवळ्याचे बरेच प्रकार करतातअनेक जण एकत्र येऊन वेगवेगळे पदार्थ घेउन येऊन आवळी भोजन सुद्धा केले जातेआयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.रोज निदान एक तरी आवळा खावा असे म्हणतात आवळ्याचे शरीराला खुप फायदे आहेतकेस काळे राहणेडोके शांत राहणेसदा उत्साहित वाटणे.. असे बरेचवार्धक्य पळवून लावण्यासाठी याचे सेवन करतातबागेतल्या आवळ्याच्या झाडाचाजवळ जवळ..पन्नास ते साठ किलो इतका आवळा निघतोयाची उत्तम निगा छाटणी वगैरे काम "अहो"निगुतीने करतात ️आप्तेष्ट मित्र मैत्रीणी..आला More Likes This जागतिक पोहे दिवस ? द्वारा Vrishali Gotkhindikar भजी - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar वडा पाव द्वारा Vrishali Gotkhindikar भजी द्वारा Vrishali Gotkhindikar कूर्ग खाद्य भ्रमंती द्वारा Vrishali Gotkhindikar भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar गोळ्याचे सांबार द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा