World Poha Day? book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. World Poha Day? is also popular in Cooking Recipe in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. जागतिक पोहे दिवस ? Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी अन्न आणि कृती 384 Downloads 1.3k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category अन्न आणि कृती पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सकाळच्या नाश्त्यासाठी महाराष्ट्रीयन घरातला सर्वाधिक आवडीचा खाद्य पदार्थ म्हणजे पोहे.पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे.प्रत्येक खाद्यसंस्कृतीनुसार, पोहे बनवण्याची पद्धत बदलते.कधी फोडणीचे पोहेकधी वरून फोडणी घातलेले कडक पोहेतर कधी लावलेले पोहेकधी दूध गुळ पोहेकधी ताक मितकुट पोहेकधी दही पोहेकधी कोळाचेपोहे ज्याची त्याची आवड म्हणायचीमात्र त्या त्या व्यक्तीला अगदी तसेच पोहे लागतात बरं..जरा इकडे तिकडे चालत नाहीफोडणीचे पोहे सुद्धा अनेक प्रकारे केले जातातकुणाला त्या पोह्यात फक्त शेंगदाणे घातलेले आवडतातदुसरे काही नकोकोणी बटाटे पोहे शौकीनफोडणीत खरपूस बटाटे तळून त्यावर पोहे टाकून केले की फर्मास चव येतेमाझी आई टोमॅटो पोहे छान करीत असेमाझ्या सासरी हा पदार्थ ठाऊक नव्हतामी सुरू केल्यावर सर्वांना More Likes This जागतिक पोहे दिवस ? द्वारा Vrishali Gotkhindikar भजी - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar वडा पाव द्वारा Vrishali Gotkhindikar भजी द्वारा Vrishali Gotkhindikar कूर्ग खाद्य भ्रमंती द्वारा Vrishali Gotkhindikar भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar गोळ्याचे सांबार द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा