Secret book and story is written by Trupti Deo in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Secret is also popular in Motivational Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. गुपित Trupti Deo द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 852 Downloads 2.1k Views Writen by Trupti Deo Category प्रेरणादायी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गुपितगोडगोड संसाराच्या उंबरठ्यावर(एका स्वानुभवातून उमललेली कथा)पहाटेचा गारवा नुकताच गच्चीत पसरायला लागलेला. मीतालीने स्वयंपाकघरातून डोकावून विवेककडे पाहिलं. अजूनही झोपेत होता. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू आलं."कालचा तोच माणूस का रे हा?" तिने कुजबुजत स्वतःलाच विचारलं.पण ती ओठांवरची स्मितरेषा क्षणातच विरून गेली… कारण कालचं भांडण अजून मनात होतं.“तुला काय वाटतंय, सासूबाईंना उत्तर दिलं म्हणजे मोठं झालं का मी?”मीतालीचा आवाज थोडा चढलेलाच होता.विवेकही थांबला नाही, “तू सारखं छोट्या छोट्या गोष्टीत माहेरच्या लोकांना सांगत राहशील, तर हा संसार आपण दोघं करतोय की तुझं माहेर?”क्षणभर शांतता. आणि मग दार आपटून मीताली बेडरूममध्ये निघून गेली होती.आज सकाळ मात्र निराळी होती. भांडणानंतरचा तो ‘गप्पांचा गारवा’ घरभर पसरलेला.मीताली More Likes This रिच डॅड पुअर डॅड (मराठी भाषांतरण) - प्रकरण 1 द्वारा Adesh Vidhate चंद्रासारखा तो द्वारा Monika Suryavanshi मुक्त व्हायचंय मला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका द्वारा Ankush Shingade धर्मयोगी - भाग 1 -2 द्वारा Ankush Shingade भारत सोने की चिडीया? द्वारा Ankush Shingade नागपंचमी द्वारा Archana Rahul Mate Patil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा